20 MARATHI GREAT THOUGHTS SUVICHAR.
1) चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही.
2) माणसाच्या आयुष्यातील संकट हि यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत .
3) यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
4) आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
5) आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
6) कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते.
7) चांगल्यातला चांगुलपणा समजायलासुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो.
8) तुम्ही नरकातून जात असाल तर चालणं सुरु ठेवा. नरकातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे.
9) योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिटं ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवते .
10) हृदय फक्त आत्मशांती, समाधानानेच भरते; पण सामान्य माणसाला हे कळत नाही.
11) कीर्तीची अतिरेकी अभिलाषा माणसाला विवेकशून्य बनवते.
12) 'मी' म्हणजे अहंपणा संपल्यावरच आत्मा जागृत होतो.
13) पराभव माणसाला खूप काही शिकवून जातो, म्हणजे माणूस स्वतःला ओळखू शकतो.
14) अहंकार किंवा गर्व वाढल्याने देव देखील दानव बनतात, तर नम्रतेमुळे मानव देव बनतो.
15) योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हि जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे.
16) कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
17) जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त योग्य काम करत राहा, वेळच तुमची साक्ष देईल.
18) जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो, त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.
19) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो . --- स्वामी विवेकानंद.
20) स्वतःला असे तयार करा कि तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.

PLEASE DONATE TO THE BLOGGER. PAYTM 9637867159.
PAYPAL javedpjn@gmail.com
THANKS FOR READING. LIKE SHARE AND COMMENT. KEEP VISITING.

No comments:
Post a Comment